प आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
पुष्पेंद्र फूलांचा इंद्र
पुष्य -
पुष्यमित्र शुंग वंशातील एका राजाचे नाव
पृथ्वीराज एक प्राचीन राजा, पृथ्वीचा पती
पोपटलाल -
पंकज कमळ, सारस पक्षी, चिखलात जन्मलेला
पंचम निपुण, सूर ‘प’
पंडित विद्वान, चतुर, तरबेज
पंढरी पंढरपूर
पंढरीनाथ श्रीविठ्ठल
पंतजली योगसुत्र ’महाभाष्य’ कार ऋषी
पांचल -
पांडुरंग -
पुंडरीक श्वेतकमल
पुंडलीक प्रसिध्द विठ्ठल भक्त
  
  
  
  
  
  
  
  
  
  
नावअर्थ