प आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
परमानंद मोक्षानंद, ब्रम्हानंद
परमेश सर्वश्रेष्ठ ईश्वर, यथार्थ, ज्ञानी
परमेश्वर -
प्रमोद आनंद
प्रल्हाद एक विष्णुभक्त
प्रवीण कुशल, तरबेज
परशुराम विष्णूचा सहावा अवतार, जमदग्नि रेणुका पुत्र
प्रशांत शांत, धीर गंभीर
पवन वायू
प्रसन्न निर्मळ, संतुष्ट, शांत, टवटवीत
प्रसन्नवदन प्रसन्न चेहऱ्याचा
प्रसाद कृपा, शांती, कल्याण, नैवेद्य
प्रज्ञेश बुद्धीचा देव, गणपती
पराग पूर्ण ज्ञानी, फुलातील केशर, चंदन
प्राजक्त -
प्राण जीव
पराशर एका ऋषीचे नाव, वशिष्ठांचा नातू
प्रीतम प्रिय
प्रितीश प्रीतीचा अधीश
परितोष संतोष, आवड
परिमल सुवास
परिमित पुरेशा प्रमाणात असलेला
परीक्षित कसोटीस उतरलेला, अभिमन्यू पुत्र, पारख झालेला
पारिजात -
प्रियदर्शन -
नावअर्थ
प्रियरंजन -
प्रियवदन गोड चेहऱ्याचा
प्रियवंदन -
प्रियाल -
परेन एक नाव
प्रेम प्रीती
प्रेमकुमार प्रेमी
प्रेमनाथ प्रेमाचा स्वामी
प्रेमानंद प्रेम हाच आनंद मानणारा
प्राचीन -
प्रियंक आवडता
पुनीत पवित्र
पूर्णचंद्र पौर्णिमेचा चंद्र
पुरु विपुल, पराग
पुरुरवा -
पुरुषोत्तम नरश्रेष्ठ
पुष्कर कमळ, तलाव
पुष्पराज -
पृथ ऋषिपुत्र, रौच्यमन्युपुत्र
पृथ्वीराज एका राजाचे नाव
पृथू वेन राजाचा पुत्र
प्रेम -
प्रेमकिसन -
प्रेमकुमार -
प्रेमजीत -
आद्याक्षरावरून मुलांची नावे
क्षज्ञ
श्र