प आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

प आद्याक्षरावरून मुलांची नावे | p Marathi Baby Boy names by initial

प आद्याक्षर - (प आद्याक्षरावरून मुलांची नावे, p Marathi Baby Boy names by initial]

नावअर्थ
पतंजलीथोर संस्कृत पंडित
पद्मकमळ, हत्ती
पद्मकांताकमळाच्या कांतीचा
पद्मनयनकमळासारखे डोळे असलेला
पद्मनाभश्रीविष्णु
पद्मपाणीज्याच्या हातात कमळ आहे असा
पद्मरागमाणिक
पद्मलोचनकमळासारखे डोळे असलेला
पद्माकरकमळांचा ताटवा
पद्माक्षपद्मासारखे डोळे असलेला
पद्मेशपद्म्याचा स्वामी
पन्नाएक रत्नविशेष
पन्नालाल-
प्रकाशउजेड
प्रकीर्तीख्याती
प्रचीत-
प्रजापतीएका राजाचे नाव, ब्रम्हदेव, सृष्टीकर्ता, सूर्य
प्रद्युम्नकृष्ण व रुक्मिणी पुत्र
प्रद्योतउज्जयिनीचा राजा, वासवदत्तेचा पिता
प्रणत-
प्रणयमोक्ष
प्रणवओंकार
प्रणीतपवित्र अग्नी
पथिक-
प्रदीप-
नावअर्थ
प्रद्योत-
पतंजली-
प्रतापपराक्रम, यश, शौर्य, तेज
प्रतीकमूर्ती,
प्रत्यूषप्रभात
प्रतोषआनंद
प्रथितप्रख्यात
प्रथमपहिला
प्रथमेशगणपती
प्रदीपदिवा
प्रणयस्वीकार, प्रेम
प्रणीतअमलात आणलेले, पवित्र अग्नी
प्रफुल्लउमललेला, टवटवीत, हसरा
प्रभवजन्म, अर्जुन, सृष्टिकर्ता
प्रभंजनझंझावात
प्रबुध्दअति बुध्दिमान
प्रबोधजागृत, ज्ञानी
प्रबोधन-
प्रभंजनवायुदेव, सोसाट्याचा वारा
प्रभाकरसूर्य
प्रभातप्रात:काळ
प्रभाससौंदर्य, कांती
प्रभाशंकरकांतीमय श्रीशंकर
प्रभुदासईश्वराचा सेवक
परमहंस-