न आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
नितीश देव, कायद्याच्या राज्याचा मालक
नितीन नेहमीचा
नितेश -
निनाद ध्वनी
निपुण तरबेज
निमि इक्ष्वाकुपुत्र
निमिष फूल मिटण्याची क्रिया
नीरद -
नीरज दर्भ, कमळ, मोती,पाण्यात जन्मणारे
नीरद मेघ
निर्भय भीतीरहित
निर्मल स्वच्छ
निर्मलेंदु स्वच्छ चंद्र
निर्मोही मोह नसलेला
नीरव शांत
निरामय शुध्द, पवित्र, पूर्ण, अमोघ
निरुपम अतुलनीय, नवीन
निरंकार आकाररहित
निरंजन कलंकरहित, शुध्द, भोळा, शंकर, पूजापात्र
निरंतर श्वाश्वत
निरांत सुख, शांती
नील एका रत्नाचे नाव, नीळा
निलकंठ शंकर, मोर, भ्रमर
नीलकांत -
नीलमणी एका पक्षाचे नाव
नावअर्थ
नीलय एका रत्नाचे नाव
नीलरंग एका पक्षाचे नाव, नीळा
नीलवर्धन -
नीलाद्री नीलगिरी
नीलांबर एका पक्षाचे नाव
निलीन अत्यंत नम्र
निलेश कृष्ण, निळ्या रंगाचा राजा
नीलेंद्र निळ्या रंगाचा इंद्र
निवृत्ती संयम असणारा, एका संताचे नाव, ज्ञानेश्वराचे बंधू
निश्चल न हलणारा
निशात -
निषाद निषददेशचा राजा, सूर ’नी’
निशानाथ चंद्र
निशांत निसर्ग
निशित लोखंड
निशिकांत चंद्र
निशीगंध एक फूल
निशित धारदार, तीक्ष्ण
निहार दव
निहाल -
निहारीक आकाशातील तेजसमूह
नूर -
नृपेन राजा
नृपेंद्र राजांचा इंद्र
नृषद -