MarathiMati.com - Android App on Google Play Store

न आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

न आद्याक्षरावरून मुलांची नावे | n Marathi Baby Boy names by initial

न आद्याक्षर - (न आद्याक्षरावरून मुलांची नावे, n Marathi Baby Boy names by initial]

नावअर्थ
नकुल चौथा पांडव, मुंगुस
नगीन रत्न
नगेंद्र पर्वतराज
नचिकेत यमधर्माकडून आत्म्याचे ज्ञान मिळवणारा ऋषिपुत्र, पवित्र अग्नी
नटराज अभिनेत्याचा अशीश
नटवर श्रीशंकर, श्रीकृष्ण
नटवरलाल -
नटेश्वर -
नथुराम एक नाव विशेष
नभ आकाश, पाणी
नभाक -
नमित नम्र
नमिताभ विनम्र
नयन डोळा
नरसिंह नृसिंह, मानवातला सिंह
नरहर (री) नरसिंह
नरेन राजा
नरेश राजांचा राजा
नरेंद्र राजा नल
नरेंद्रनाथ राजांचा राजा
नरोत्तम पुरुषात उत्तम
नलिन कमळ, बगळा, पाणी
नलिनीकांत -
नवनाथ नाथ संप्रदायातील नऊ नाथ
नवनीत सारांश
नावअर्थ
नवल आश्चर्य
नवीन आधुनिक, नवा
नवीनचंद्र -
नहुष ययातीचा पिता
नाग सर्प
नागनाथ एका राजाचे नाव, शंकर
नागपाल -
नागार्जुन एका राजाचे नाव
नागराज नागांचा राजा
नागेश नागांचा राजा
नागेश्वर एका राजाचे नाव, शंकर
नागेंद्र नागांचा राजा
नाथ -
नामदेव एक थोर संत
नारद देवर्षी, ब्रम्हदेवाचा पुत्र
नारायण विष्णू
निकेत घर, घर असलेला
निकुंज लतामंडप
निखिल संपूर्ण
निगम निश्चय, वेद
निज स्वत:चा
नित्य अविनाशी, शाश्वत
नित्यानंद एका ऋषीचे नाव, नेहमी आनंदी असलेला
नितांत अत्यंत, विशेष
नितिन नीतिमान
आद्याक्षरावरून मुलांची नावे
क्षज्ञ
श्र  
MarathiMati.com - Android App on Google Play Store