म आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
मोतीरामसर्वश्रेष्ठ मोती
मोरयागणपती
मोरारजी-
मोरेश्वरएक नाव विशेष
मोहनश्रीकृष्ण, मोहित झालेली
मोहनदासश्रीकृष्ण सेवक
मोहनीशभुरळ घालणारा, शिव
मोहितमोह पडलेला
मोहिंदर-
मोक्षदमोक्ष देणारा
मौलिकमूल्यवान
मौलिचंद-
मंगलशुभ
मंगलप्रसाद-
मंगेशश्रीशंकर
मंजुघोषमधुर आवाज
मंजुनाथशंकर
मंजुळनादमधुर
मंदारधौम्यऋषींचा पुत्र, एका वृक्षाचे नाव, एका पर्वताचे नाव
  
  
  
  
  
  
नावअर्थ