म आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
महिपाल-
महेशश्रीशंकर
महेश्वरशंकर
महेंन्द्रश्रीविष्णू
माघ‘शिशुपालवध’ कर्ता कवी
माणकेश्वर-
मानवेंद्रमाणसातील इंद्र
मानसइच्छा, मन, हिमालयातील परमेश्वर
मानसिंगमानाच्या बाबतीत सिंह
माणिकएक रत्न
माणिकचंद-
माणिकप्रभू-
माधवकृष्ण, ऋग्वेद भाष्यकार आचार्य
माधवाचार्य-
माधवनाथ-
मार्कंडेय-
मार्तंडसूर्य
मारुतीहनुमंत
माल्वा-
मितअल्प, संयत, मित्र
मित्रसेन-
मिथुनजोडी, युग्म
मितेशकमी गरज असलेला
मिलनसंयोग
मिलिंदभुंगा
नावअर्थ
मिहिरसूर्य, चंद्र, वायू
मुक्तानंदस्वच्छंद आनंद
मुकुलकळी, अंकुर
मुकुंदकृष्ण
मुकेशमुक्यांचा स्वामी
मूर्ती-
मुरलीधरश्रीकृष्ण, मुरली धारण करणारा
मुरारीकृष्ण, एका कवीचे नाव, टीकाकार, मुरा राक्षसाचा शत्रु
मुल्कराजगावाचा राजा
मृगधर-
मृगमित्र-
मृगनयनमृगलोचन, मृगाक्ष, हरणासारखे डोळे असलेला
मॄगांकचंद्र
मृगेंद्रसिंह
मृत्युंजयअमर, शंकर
मेघढग
मेघदूत-
मेघनादरावणपुत्र इंद्रजित, वरुण, मेघगर्जना
मेघराजइंद्र, मेघांचा राजा
मेघातिथी-
मेघःश्यामश्रीकृष्ण, ढगासारखा निळा
मेधावीनसुनय राजाचा पुत्र
मैत्रेयएका ॠषीचे नाव
मैनाकहिमालयपुत्र, पंख असलेला पर्वत
मोतीमोतीया, मोती