MarathiMati.com - Android App on Google Play Store

म आद्याक्षरावरून मुलांची नावे

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

म आद्याक्षरावरून मुलांची नावे | m Marathi Baby Boy names by initial

म आद्याक्षर - म आद्याक्षरावरून मुलांची नावे [m Marathi Baby Boy names by initial]

नावअर्थ
मकरध्वज-
मकरंदमध, पुष्परस
मघवाइंद्र
मदनप्रेम, कामदेव
मदनगोपालश्रीकृष्ण
मदनमोहनमदनाला मोहून टाकणारा
मदनलालमदनाचा मुलगा
मधूअमृत
मधुकरभुंगा
मधुकांतसुंदर पती
मधुकृष्णएका रागाचे नाव
मधुदीप-
मधुपभ्रमर
मधुप्रिय-
मधूरप्रिय, मंजुळ
मधुरिपु-
मधुलएका वृक्षाचे नाव
मधुसूदनश्रीकृष्ण, मधु राक्षसाला मारणारा
मन्मथप्रेम, कामदेव
मन्मथनाथ-
मनमोहनश्रीकृष्ण मनाला मोहून टाकणारा
मनस्विनदृढनिश्चय, बुद्धिमान
मणीभूषण, श्रेष्ठ, रत्न
मनितइच्छित
मणिप्रभा-
नावअर्थ
मणिराममाणसातला हिरा
मनिषइच्छिलेला, बुध्दीमान
मणिशैल-
मनूमानवांचा आद्य पुरुष, ’मनुस्मृति’ कार
मन्युक्रोध, शिव
मनोजकामदेव, मदन
मनोभिरामसुंदर मनाचा
मनोमयमनातील, काल्पनिक
मनोरथइच्छा
मनोरमसुंदर
मनोहररम्य, एका रागाचे नाव
मयूरमोर, ’सूर्यशतक’ कर्ता कवी
मयूरेशकार्तिकेय, मोरांचा परमेश्वर
मयुरेश्वर-
मयंकएका पर्वताचे नाव, चंद्र
मायांकचंद्र
मलयदक्षिणेचा पर्वत, चंदनासाठी विख्यात
मलयज-
मल्हारी-
मल्लिकार्जुनश्रीशैलावर असणाऱ्या एका शिवलिंगाचे नाव
महादेवशंकर
महाबाहु-
महाभिष-
महावीरशूरवीर, जैनधर्म संस्थापक
महिपतीपृथ्वीपती
आद्याक्षरावरून मुलांची नावे
क्षज्ञ
श्र  
MarathiMati.com - Android App on Google Play Store