ल आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

ल आद्याक्षरावरून मुलांची नावे | l Marathi Baby Boy names by initial

ल आद्याक्षर - (ल आद्याक्षरावरून मुलांची नावे, l Marathi Baby Boy names by initial]

नावअर्थ
लखन-
लखमल-
लखपती-
लतीक-
लतीफ-
ललतपहिला प्रहर
ललितविलासी, रमणीय, पहिला प्रहर
ललितकिशोर-
ललितकृष्ण-
ललितमोहन-
लवअंश, रामपुत्र, कुशाचा जुळा बंधु
लक्ष्मणश्रीरामाचा बंधु, भाग्यशाली, बगळा
लक्ष्मीकांतश्रीविष्णू, लक्ष्मीचंद्र
लक्ष्मीचंद-
लक्ष्मीधरश्रीमंत, एका राजाचे नाव, विष्णू
लक्ष्मीनंदन-
लक्ष्मीविलास-
लक्ष्मीविलास-
लालचंद-
लालचंद्र-
लीलाकिरण-
लीलाधरलीलानाथ, लीलेश, क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लूकमान-
लोककिरण-
लोकनाथलोकांचा स्वामी (नाथ)
नावअर्थ
लोकबंधुलोकांचा भाऊ
लोकरंजन-
लोकेशलोकांचा राजा
लोचनडोळा, दृष्टी
लोपेश-
लोभसमोहक
लोमपादअंगदेशचा राजा
लोमष-
लंबोदरगणेश