क आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
कुसुमाकरफुलबाग
कुसुमायुधफुले हेच आयुध
कुसुंभ-
कुहूकुजन
केतककेवडा
केतनएका राजाचे नाव, ध्वज, पताका
केतू-
केतुमान-
केदारशंकर, शेत एका पर्वताचे नाव, तीर्थस्थान, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक, पहिला प्रहर
केदारनाथ-
केदारेश्वर-
केयाकेवडा
केवलविशिष्ट, असाधारण, पूर्ण, शुद्ध
केवलकिशोर-
केवलकुमार-
केवलानंद-
केशरपराग
केसराज-
केशवसुंदर केसांचा, श्रीकृष्ण
केशवदासश्रीकृष्णाचा दास
केशवचंद्रएक नावविशेष
केशिनासिंह, केसरी
कैरवचंद्रविकासी पांढरे कमळ
कैलासएक पर्वत, स्वर्ग
कैलासपतीकैलासाचा स्वामी
नावअर्थ
कैलासनाथकैलासाचा स्वामी
कैवल्यपतीमोक्षाचा स्वामी
कैशिक-
कोदंडरजा, धनर्धारी, अर्जुन रामाचे धनुष्य
कोविद-
कोहिनूर-
कौटिल्य’अर्थशास्त्र’ राजनिती ग्रंथकर्ता चाणक्य एका नगरीचे नाव
कौतुकेकौतुक करणारी
कौमुद-
कौशलखुशाली, चातुर्य एका नगरीचे नाव
कौशिकइंद्र
कौस्तुभकुशिक कुलीन मुनी, विश्वामित्र, विष्णूच्या गळ्यातील रत्न
कंकणकांकण
कंदर्पमदन, कांदा
कंवलकमळ
कंवलजीतकमळावर विजय मिळवणारा
कांचनसोने
कांत-
कांतीलाल-
कुंजलतागृह
कुंजकिशोरलतागृहातला
कुंजबिहारीलतागृहात विहार करणारा
कुंदनलालसुवर्णपुत्र
कुंदनिकाएक वेलीविशेष
कुंतल-