MarathiMati.com - Android App on Google Play Store

क आद्याक्षरावरून मुलांची नावे

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
कंचीचौलदेशाची राजधानी, शंकराचार्यस्थापित पीठ
किरणप्रकाशरेशा
किरणमय-
कीर्तीकुमारख्यातीचा पुत्र
कीर्तीदाकीर्ती देणारी
कीर्तीमंतकीर्तीवान
किरीटमुकुट
किशनचंद्रकृष्ण
किशोरलहान मुलगा, सूर्य, वयात येणारा मुलगा (गी)
किसनकृष्ण
किसनलाल-
किंदम-
किंशुक-
कूजनकिलबिल
कुणालकोमल
कुतुब-
कुबेर-
कुशिक-
कुंदनरत्नाचा जडाव
कुंदा-
कुनालएका ऋषीचे नाव
कुमारयुवराज, पुत्र
कुमारसेन-
कुमुदचंद्रकमळांचा चंद्र
कुमुदबंधु-
नावअर्थ
कुमुदनाथकमळांचा अधिपती
कुरु-
कृतवर्मा-
कृपादया
कृपानिधीदयेचा ठेवा
कृपाशंकरकृपा करणारा
कृपासिंधूदयेचा सागर
कृपाळदयाळू
कृपी-
कृष्णासावळी, द्रौपदी, काळा-सावळा, श्रीकृष्ण, कोकीळ, काळवीट
कृष्णकांतकांतीमान कृष्ण
कृष्णचंद्रचंद्रासारखे मुख असलेला कृष्ण
कृष्णदेव-
कृष्णराज-
कृष्णलाल-
कृष्णाजी-
कृष्णेंदु-
कुलदीपवंशाचा दिवा
कुलभूषणकुळाचे भूषण
कुलरंजन-
कुलवंतकुलशीलवान
कुशरामपुत्र, दर्भ, पवित्र गवत
कुशलनिपुण
कुसुमचंद्रफुलांचा चंद्र
कुसुंबा-
आद्याक्षरावरून मुलांची नावे
क्षज्ञ
श्र  
MarathiMati.com - Android App on Google Play Store