क आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

क आद्याक्षरावरून मुलांची नावे | k Marathi Baby Boy names by initial

क आद्याक्षर - क आद्याक्षरावरून मुलांची नावे [k Marathi Baby Boy names by initial]

नावअर्थ
कच-
कचेश्वर-
कणव-
कणाद-
कतक-
कतन-
कनकसुवर्ण
कनककांतालक्ष्मी
कनकभूषण
कन्हैयाकनाइ, कृष्ण
कनु-
कपीशकश्यपऋषिपुत्र, हनुमान
कबीर-
कमलाकरकमळांचे तळे
कमलकांतकमळांचा स्वामी
कमलनयनकमळासारखे डोळे असलेला
कमलनाथकमळांचा मुख्य
कमलापतीकमलेचा नवरा
कमलेशकमळांचा ईश्वर
कमलेश्वर-
कर्णसुकाणू, नियंत्रक कुंती व सुर्यपुत्र
कर्णिकाकर्णभूषण
करूणाकरदया, दयाळू
करुणानिधीदयेचा साठा
कल्की-
नावअर्थ
कल्पकरचनाकर
कल्पाअभिनंदन, ब्रम्हदेवाचा एक दिवस
कल्पेश-
कल्माषपाद-
कल्याणकृतार्थ, सुदैव
कलाधर-
कलानिधीकलेचा साठा
कल्लोळतरंग, लाटा उमटवणारी
कवींद्रकवीत श्रेष्ठ
कश्मीरज-
कश्यपब्रम्ह्याचा नातू, दक्षकन्यांशी विवाह केलेला ऋषी काश्यप, कासव
कंवलजीत-
कान्हा-
कान्होबाश्रीकृष्ण
कामदेवमदन
कामराजइच्छेप्रमाणे राज्य करणारा
कार्तवीर्य-
कार्तिकएका राजाचे नाव, हिंदूचा आठवा महिना
कार्तिकेयमयूरेश्वर, शंकराचा ज्येष्ठ पुत्र
कालकेय-
कालीचरण-
कालीदासदुर्गेचा पुजारी
काशीतीर्थक्षेत्र नगरी
काशीनाथकाशीनगरीचा स्वामी
काशीरामकाशी नगरीत खूष असणारा