ज आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
जलद-
जलदेव-
जलेश्वर-
जलेंद्र-
जलेंदू-
जवाहर-
जसपालयशाचा पालनकर्ता
जसराजयशाचा राजा
जसवंतयशवंत
जसवीरविजयी वीर
जानकीदाससीतेचा सेवक
जानकीनाथसीतेचा स्वामी
जानकीरणसीतापती, जानकीराम
जानकीवल्लभ-
जालंधर-
ज्वालाज्योत
ज्वालादत्त-
जीत्मूत-
जितशत्रु-
जितेंन्द्रविजयी वीरांचा प्रमुख
जितेंद्रियइंद्रिये ताब्यात असणारा
जीवनप्राण, पाणी, आयुष्य, अस्तित्व
जीवराजजिवाचा स्वामी
जुगनू-
जुगराज-
नावअर्थ
जुगेनयुग
जैनेंद्रजैनाचा इंद्र
जोगिंद्रयोग्यांचा इंद्र, जोगेंद्र
जोगेशयोग्यांचा ईश्वर
ज्योतिचंद्र-
ज्योतिप्रकाश-
ज्योतिरथध्रुवतारा
ज्योतिरंजन-
ज्योतींद्रप्रकाशाचा स्वामी
ज्योतिर्मय-
ज्योतीर्धरज्योत धारण करणारा