ज आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

ज आद्याक्षरावरून मुलांची नावे | j Marathi Baby Boy names by initial

ज आद्याक्षर - ज आद्याक्षरावरून मुलांची नावे [j Marathi Baby Boy names by initial]

नावअर्थ
जगजीतजग जिंकणारा
जगजीवनजगाचे चैतन्य
जगजेठीपरमेश्वर
जगतपृथ्वी
जगदबंधुविश्वभ्राता
जगदीपजगाचा दीप
जगदीशजगाचा स्वामी, जगदीश्वर
जगन-
जगन्नाथविष्णू, मुगलकालीन पंडितकवी, ’रसगंगाधर’, ’गंगालहरी’ कर्ता
जगमोहनजगाला भुलविणारा
जगेश-
जतीनशंकर, यती
जतींद्रयतींचा मुख्य
जनकमिथिलेचा राजा, सीतेचा पिता
जनप्रिय-
जनमित्रलोकांचा मित्र
जनमेजयसर्पसत्र करणारा परीक्षित पुत्र
जनानंदलोकांचा आनंद
जनार्दनश्रीविष्णू
जमनादास-
जयविजय, अर्जुन, सूर्य
जयकिसनविजयी कृष्ण
जयकुमार-
जयकृष्णविजयी कृष्ण
जयगोपाल-
नावअर्थ
जयघोषजयजयकार
जयचंदएक ऐतिहासिक राजा
जयचंद्र-
जयति-
जयदयाळ-
जयद्रथ-
जयदीपयशोदीप, कीर्ती, एका राजाचे नाव
जयदेव’गीतगोविंद’ कर्ता कवी, विजयाचा ईश्वर
जयनविजय
जयनाथ-
जयप्रकाशविजयाचा प्रकाश
जयपालएक नृपविशेष
जयराजविजयाचा राजा
जयराम-
जयवर्धन-
जयवल्लभ-
जयवंतविजयी
जयशंकर-
जयसेनएका राजाचे नाव
जयसिंहविजय सिंह
जयंतइंद्रपुत्र, विजयी
जयानंद-
जयेशविजयाचा ईश
जयेंद्रविजयाचा इंद्र
जलजपाण्यात जन्मलेला