ह आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

ह आद्याक्षरावरून मुलांची नावे | h Marathi Baby Boy names by initial

ह आद्याक्षर - (ह आद्याक्षरावरून मुलांची नावे, h Marathi Baby Boy names by initial]

नावअर्थ
हनुमानमारुती, हनुमंत
हफी-
हरदेवश्रीशंकर
हरबन्सहरीच्या कुळातला
हर्षआनंद, धर्मराजाचा पुत्र, नैषधीयचरिताचा कर्ता कवी
हर्षदआनंद देणारा
हर्षवर्धनकनोजचा राजा, रत्नावली कर्ता कवी, आनंद वाढवणारा
हर्षल-
हरीश्रीविष्णू
हरिकरण-
हरिप्रियकृष्णाच्या शंखाचे नाव
हरीवल्लभश्रीविष्णूचा प्रिय
हरीशश्रीविष्णू
हरिश्चंद्रसत्यवचनी राजा
हरिहरविष्णू व शंकर, तीर्थस्थान
हरींद्रश्रीविष्णू
हरेनश्रीशंकर
हरेश-
हरेंद्र-
हलधरबलराम
हसमुखहसऱ्या चेहऱ्याचा
हितांशूहितेश, हितेंद्र, हिम्मत, हितसंबंधाचा स्वामी
हिमांशूथंड किरण असलेला चंद्र
हिरण्य-
हिराहिरा
नावअर्थ
हिरेन-
हृतीकह्रदयात स्थान मिळवणारा
हृदयनाथमदन, प्राणनाथ
हृदयेशप्राणनाथ
हृषीकेशश्रीविष्णू
हेमसोने
हेमकर-
हेमकांतएका रत्नाचे नाव
हेमचंद्रसुवर्णचंद्र
हेमराज-
हेमाजी-
हेमाभ-
हेमंतएक ऋतु
हेमांग-
हेमूएक नाव विशेष
हेमेंद्रसुवर्णाचा स्वामी
हेरंबश्रीगणेश
होनाजीएक नाव विशेष
हंबीरयोध्दा
हंसराजहंसाचा राजा
हिंदोलपहिला प्रहर