च आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
चंचल-
चंदनएका वृक्षाचे नाव
चंदरचंद्र
चंद्रकांतचंदनाचे खोड, चंद्रोदय होताच पाझरणारे रत्न
चंद्रकेतू-
चंद्रगुप्तमौर्यवंशीय पहिला सम्राट
चंद्रचूडशंकर
चंद्रनाथ-
चंद्रप्रकाश-
चंद्रभानचंद्राचे किरण
चंद्रभानू-
चंद्रभुषण-
चंद्रमणी-
चंद्रमाचंद्र
चंद्रमुखचंद्रासारखे तोंड असलेला
चंद्रमोहनचंद्रासारखा आकर्षक
चंद्रमोळीश्रीशंकर
चंद्रवदनचंद्रासारखे तोंड असलेला
चंद्रशेखरश्रीशंकर, ज्याच्या जटेत चंद्र आहे असा
चंद्रहासकेरळ देशाचा युवराज, चंद्रासारखे स्मित करणारा
चंद्राचंद्र
चंद्रावीड-
चंडीदासचंडीचा सेवक
चंपकचाफा
चांगदेवएक योगी
नावअर्थ
चिंतामण-
चिंतामणिगणपतीचं एक नाव. चिंता हरण करणारे रत्न