च आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

च आद्याक्षरावरून मुलांची नावे | ch Marathi Baby Boy names by initial

च आद्याक्षर - (च आद्याक्षरावरून मुलांची नावे, ch Marathi Baby Boy names by initial]

नावअर्थ
चक्रधरचक्र धारण करणारा, श्रीविष्णू, चक्रधारी, चक्रपाणी
चक्रवर्तीसार्वभौम राजा
चक्रबंधू-
चक्रेशश्रीकृष्ण, चक्राचा स्वामी
चकोरचांदणे हेच जीवन असलेला पक्षी
चतुरहुशार, सुंदर
चतुरसहुशार
चतुरसेन-
चतुरंगएक गीतप्रकार
चमनबगीचा
च्यवन-
चरणपाय
चाणक्यख्यातनाम राजनीतिज्ञ
अगस्ति सुप्रसिध्द ऋषी
चातक-
चार्वाक-
चारुचंद्रचंद्रासारखी सुंदर
चारुदत्तदानशूर, वसंतसेनेचा नायक
चारुमणी-
चारुमोहन-
चारुविक्रम-
चारुविंद-
चारुशील-
चारुहाससुहास, एका राजाचे नाव, सुंदर हसणारा
चित्तरंजनमनाला रंजविणारा
नावअर्थ
चिदघनज्ञानाने पूर्ण
चिदाकाशमनरुपी आकाश
चिदानंदमनरुपी आनंद
चिदांबरमनरुपी वस्त्र
चित्रगुप्तपापपुण्याचा हिशेब ठेवणारा
चित्ररथगंधर्वाचा राजा, सूर्य
चित्रभानु-
चित्रसेनएक गंधर्वविशेष
चित्रांगद-
चित्रेश-
चिदानंद-
चिन्मयचित्तवृत्ती, एका ऋषीचे नाव, ज्ञानाने परिपूर्ण
चिनारएका वृक्षाचे नाव
चिमण-
चिरागदीप
चिरंजीवदीर्घायुषी
चिरंतनशाश्वत, देव
चूडामणी-
चेकितान-
चेतक-
चेतनसजीव
चेतसमन
चेतोहारीमनाला आनंद देणारा
चैतन्यमन, भावना, शुध्दी, ब्रम्ह
चैत्रदेऊळ