ब आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
बालरवी-
बालाजीश्रीविष्णूचे एक नाव
बालादित्यउगवता सूय, बालार्क
बालेंदु-
बाहुबली-
बाळकृष्ण-
बाळाजी-
ब्रिजगोकुळ
ब्रिजनरायणश्रीकृष्ण
ब्रिजभूषणगोकुळाचे भूषण
ब्रिजमोहनब्रिजलाल, श्रीकृष्ण
बिरजूचमकणारा
ब्रिजेशगोकुळाचा अधिपती
बिपिनवनराई
बिपिनचंद्रअरण्यातील चंद्र
बिरबल-
बिशन-
बिहारी-
बिहारीलाल-
बुध्दगौतम बुध्द
बुध्दीधनबुध्दी हेच धन
बृहदबल-
बृहस्पतीदेवांचा गुरु
बैजुमोगलकालीन गवयी
बोधीसत्त्व-
नावअर्थ
बंकट्लाल-
बंकीमसाहसी
बंकीमचंद्रख्यातनाम बंगाली कादंबरीकार
बंसीबासरी
बंसीधरश्रीकृष्ण, बंसी धारण करणारा, बंसीलाल
बिंदुमाधवश्रीशंकर
बिंदुसागर-
बिंदुसारउत्तम हिरा
बिंबाप्रतिबिंब
बिंबिसारशिशुनागवंशीय एका राजाचे नाव