आ आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

आ आद्याक्षरावरून मुलांची नावे | aa Marathi Baby Boy names by initial

आ आद्याक्षर - मराठी वर्णमालेतील आणि स्वरमालेतील दुसरे अक्षर. [आ आद्याक्षरावरून मुलांची नावे, aa Marathi Baby Boy names by initial]

नावअर्थ
आकारस्वरुप,आकृती
आकाशगंगास्वर्गंगा
आकांक्षाइच्छा, अपेक्षा
आझाद-
आत्मानंदब्रम्हप्राप्तीपासून होणारा आनंद
आद्यप्रथम (मा)
आदित्यसूर्य
आदित्यनारायणसूर्य
आदिनाथप्रथम नाथ
आदिमूर्तीपहिली प्रतिमा
आदेश-
आनंदहर्ष,प्रसन्न
आनंदगिरीआनंदाचा पर्वत
आनंदचंद्रआनंदाचा चंद्र
आनंदमोहनकॄष्णाचे नाव
आनंदवर्धनआनंद वाढवणारा
आभातेज
आमोदित-
आर्यभट्टभारताचा प्राचीन सुविख्यात खगोलशास्त्रज्ञ
आल्हादआनंद
आकाशपंचमहाभूतांपैकी एक,आभाळ
आकाशदीपआकाशातला दिवा
आख्याकीर्ती
आत्मरुपनिज स्वरुप
आत्मारामआत्मा
नावअर्थ
आदितप्रथम,प्रथमपासून
आदित्यनाथसूर्य
आदिदेवप्रथम ईश्वर
आदिमसुरुवातीचा, सुरुवातीला
आदिश्वरप्रथम ईश्वर
आधिन-
आनंदकंदआनंदाचा उगम
आनंदघनआनंदाने परिपुर्ण
आनंदमूर्तीआनंदाची प्रतिमा
आनंदरुपनिरंतर आनंद
आनंदसागरआनंदाचा समुद्र
आमोदआनंद,सुगंध
आर्तबंधूदु:खितांचा मित्र
आलाप(गायनात) तान,गप्पासप्पा
आलोकदेखावा,दृष्टीचा टप्पा,प्रकाश
आलोचनदृष्टी
आस्तिक-
आशीशआशीर्वाद
आवेश-
आश्विनसातवा मराठी महिना
आशुतोषसहज (थोडक्यात) खूष होणारा,श्रीशंकर