अ आद्याक्षरावरून मुलांची नावे

नावअर्थ
अलिफा-
अलोकनाथअलौकिकाचा स्वामी
अलंकारआभूषण, चित्ताकर्षक शब्दरचना
अवनतृप्ती
अवनीशपृथ्वीचा मालक
अवनींद्रनाथपृथ्वीपती
अव्ययशाश्वत
अविसूर्य रुईचे झाड
अविनाशनाशरहित, अमर
अवेग-
अश्वत्थामाद्रोणपूत्र, सात चिरंजिवांपैकी एक
अश्वसेन-
अश्विनघोडेस्वार
अस्मितास्वाभिमान
असितकृष्ण, काळा
अरुणज्योतीसूर्य, सूर्याचे तेज
अरिंजंयशत्रूवर विजय मिळवणारा
अलककुरळ्या केसांचा
अल्पेशअणूपेक्षाही लहान
अलिल-
अलोकअलौकिक, दृष्टी
अलौकिकलोकोत्तर, विलक्षण
अवधूतनग्न, दत्ताचे एक नाव
अवनीमोहनसाऱ्या जगाला मोहवणारा
अवनींद्रपृथ्वीचा इंद्र
नावअर्थ
अव्यक्तपरमेश्वराचे एक नाव
अव्ययमूर्तिशाश्वताची प्रतिमा
अविकार्यविकारापासून मुक्त
अवीह-
अश्वजीत-
अश्वपती-
अश्विनकुमारसूर्यपुत्र
अशोककलिंग देशाचा
असीमअमर्याद
अस्मीत-
अहन-
अक्षत-
अक्षयकीर्तिअविनाशी कीर्तीचा
अक्षरअविनाशी , लिखित वाडमय
अंकुर-
अंगददंडातील दागिना, कडे
अंगारपर्ण-
अंगिरा-
अजिंक्यअपराजित
अंबरीशसुर्यवंशी, आकाशाचा धनी, श्रीविष्णु
अंबालालदुर्गामतेचा मुलगा
अंभिर-
अंशुपती-
अंशुमाळीसूर्य
अहिष-