अ आद्याक्षरावरून मुलांची नावे

नावअर्थ
अभिमानस्नेह, कल्पना, स्वत्व
अभिराजसम्राट
अभिरुपसुदृश, सुंदर, चंद्र, मदन
अभिलाषइच्छा
अभिहितश्रुतीत सांगितलेले
अभिज्ञ-
अभीय-
अमरदेव
अमर्त्यअविनाशी, देव
अमरपाल-
अमरसेन-
अमृतअमरता देणारे देवांचे पेय, सोने
अमृतेजअमृताचा देव
अमलनिर्मळ
अमलेष-
अमितअपार, अमर्याद
अमितेशनिरंतर ईश्वर
अमेयमोजता न येण्यासारखा, अमर्यादित ,गणपती
अमोलबहुमोल,किंमती
अर्कज-
अर्चीस-
अर्णवमहासागर, प्रवाह
अर्यमनदृढ मित्र, सूर्य
अरिसूदनशत्रूचा नाश करणारा
अरिंजंयशत्रूवर विजय मिळवणारा
नावअर्थ
अभिज्ञानखूण,चिन्ह
अभ्युदयउदय, उत्सव, समॄध्दी
अमरचंद्रदेवांचा चंद्र
अमरनाथदेवांचा अधिपती
अमरसिंहदेवांचा सिंह
अमरीशदेवांचा राजा
अमृतांशुचंद्र, अमॄताचा थेंब
अमरेंद्रदेंवाचा इंद्र
अमलपाणी-
अमलेंदुपूर्णचंद्र
अमिताभअपार कांती असलेला
अमूर्तआकाररहित
अमोघअचूक
अयनमोक्ष
अर्चन-
अर्जुनतिसरा पांडव, सादडा वृक्ष, गवत, सोने, पांढरा, रुपेरी
अर्पणदान
अरविंदकमल, तांबे
अरिहंतशत्रूचा बीमोड केलेला
अरिंदमशत्रुंना जिंकणारा
अरुणकातांबडा
अरुषसूर्य, ज्वाला
अरिंदमशत्रुंना जिंकणारा
अल्पालन,दुर्लभ
अरुणसूर्याचा सारथी, तांबूस