अ आद्याक्षरावरून मुलांची नावे

नावअर्थ
अनघनिष्पाप पवित्र,सुंदर
अनमोलमौल्यवान
अन्वयवंश, कुळ
अनश्वर-
अंशुमान-
अनादिज्याच्या आरंभ काळाचा थांग लागत नाही असा.
अनामिकनिनावी
अनिमिषजागृत, विष्णू ,मासा
अनिरुध्दज्याला अडवता येत नाही असा, अबध्द, कृष्णाचा नातू
अनिशसतत, निरंतर, विष्णु
अनुक्त-
अनुजनंतर जन्मलेला धाकटा भाऊ
अनुनयमनधरणी
अनुपचंद-
अनुभवजाणीव
अनुमान-
अनुरंजनसंतोष,मनधरणी
अनुविंद-
अनुस्युतअखंडित जाणारा
अनंगमदन,कामदेव,कर्दम प्रजापतिपुत्र,आकाश
अनंतकृष्णकृष्ण
अनंतापृथ्वी
अप्रमेयअमर्याद, मापता न येणारे
अपेक्षाइच्छा
अभयसिंहनीडर सिंह
नावअर्थ
अभातेज, कांती
अभिजातकुलीन, सुसंकृत, आकाशाला जिंकणारा. तेज कमी न होणारा
अभितजवळ
अभिन्नवेगळा नसलेला, एकरुप
अभिनवनवीन, अपूर्व
अभिमन्यूअर्जुनपुत्र
अभिय-
अभिरामसुंदर, रमणीय
अभिलाब-
अभिषेकदेवाचे स्नान, देवावर सतत पाणी वाहणे
अनुरागप्रेम,निष्ठा
अनुव्रतआसक्त, एकनिष्ठ, श्रध्दावान, बाणासुरकन्या उषा हिचा पती
अनुशयपश्चात्ताप, संस्कार
अनुष्टुप-
अनंतअमर्याद, विष्णू, एक पांढरे फुल, शेषनाग
अनंतरामराम
अपर्ण-
अपूर्वपुर्वी झाला नाही असा
अभयनीडर, भयरहित
अभ्रमेघ, खनिज
अभिजयविजयी
अभिजितविजयी, अठ्ठाविसावे नक्षत्र, विष्णूचे एक नाव
अभिताभ-
अभिनयहावभाव
अभिनंदन-