मनाचे श्लोक - श्लोक ८३

प्रकाशन: संपादक मंडळ | १६ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ८३ | Manache Shlok - Shlok 83

मनाचे श्लोक - श्लोक ८३ - [Manache Shlok - Shlok 83] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ८३


जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।
उमेसी अती आदरें गूण गातो ॥
बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें ।
परी अंतरी नामविश्वास तेथें ॥८३॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


स्मरारिर्मुदा चिंतयन्‌ राममंत ।
र्ह्युमासंयुतो गायति प्रेमबद्धः ॥
दृढज्ञानविज्ञानवैराग्ययुक्तः ।
सदाऽऽस्ते सुखं रामविश्वासपूर्णः ॥८३॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


...