मनाचे श्लोक - श्लोक १४८

प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २००८

मनाचे श्लोक - श्लोक १४८ | Manache Shlok - Shlok 148

मनाचे श्लोक - श्लोक १४८ - [Manache Shlok - Shlok 148] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १४८


निराकार आधार ब्रह्मादिकांचा ।
जया सांगतां शीणली वेदवाचा ॥
विवेके तदाकार होऊनि राहें ।
मना संत आनंत शोधुनि पाहे ॥१४८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


स्वयंभ्वादिरुपेऽपि यन्निर्विकारं ।
श्रुतिर्वर्णने यस्य मौनं प्रपेदे ॥
विवेकेन तद्रूपता प्राप्यते ते ।
मनोऽनंतसच्चित्समन्वेषणीयं ॥१४८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


TEXT