मनाचे श्लोक - श्लोक १४४

प्रकाशन: संपादक मंडळ | १६ जून २००८

मनाचे श्लोक - श्लोक १४४ | Manache Shlok - Shlok 144

मनाचे श्लोक - श्लोक १४४ - [Manache Shlok - Shlok 144] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १४४


जगी पाहतां साच ते काय आहे ।
अती आदरे सत्य शोधुन पाहे ॥
पुढे पाहतां पाहतां देव जोडे ।
भ्रम भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥१४४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


जगत्यां मनो नैव सत्यं तुं किंचि ।
द्विचार्य त्वया सर्वथैवाऽऽदरेण ॥
अतः प्राप्यते सद्विचारेण दे ।
स्ततोऽज्ञानजन्यो भ्रमो नाशमेति ॥१४४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


TEXT