मनाचे श्लोक - श्लोक १४०

प्रकाशन: संपादक मंडळ | १२ जून २००८

मनाचे श्लोक - श्लोक १४० | Manache Shlok - Shlok 140

मनाचे श्लोक - श्लोक १४० - [Manache Shlok - Shlok 140] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १४०


जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं ।
गुणे गोविले जाहले दुःख देहीं ॥
गुणावेगळी वृत्ति तेहि वळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥१४०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


निजं वस्तु न पाप्यते स्वेन मौढ्या ।
द्यतश्चित्तवृर्गुणैर्गुफिताऽस्य ॥
भवेन्नैव यावहुणातीतवृत्ति ।
र्निधिः प्राप्यतेऽहंतया नैव तावत्‌ ॥१४०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


TEXT