मनाचे श्लोक - श्लोक १३५

प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जून २००८

मनाचे श्लोक - श्लोक १३५ | Manache Shlok - Shlok 135

मनाचे श्लोक - श्लोक १३५ - [Manache Shlok - Shlok 135] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १३५


धरीं रे मना संगती सज्जनाची ।
जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची ॥
बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे ।
महाक्रुर तो काळ विक्राळ भंगे ॥१३५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


विधेयो मनः संगमः सजउजनस्यं ।
यतो दुर्जनस्यापि धीःशुद्धिमेति ॥
भवेत्तद्वलेनैव सद्वस्तुलाभ ।
स्ततो जायते क्रूरकालस्य भंगः ॥१३५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


TEXT