मनाचे श्लोक - श्लोक १३४

प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जून २००८

मनाचे श्लोक - श्लोक १३४ | Manache Shlok - Shlok 134

मनाचे श्लोक - श्लोक १३४ - [Manache Shlok - Shlok 134] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १३४


नसे गर्व आंगी सदा वीतरागी ।
क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी ॥
नसे लोभ ना क्षोम ना दैन्यवाणा ।
इहीं लक्षणी जाणिजे योगिराणा ॥१३४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


न गर्वो न दैन्यं न च क्रोधलोभौ ।
विरक्तिः क्षमा शांतिभक्ती च यत्र ॥
न यस्मिन्मदो मत्सरो नैव दंभो ।
वसत्यंजसा तत्र योगीश्वरत्वम्‌ ॥१३४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


TEXT