मनाचे श्लोक - श्लोक १३१

प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जून २००८

मनाचे श्लोक - श्लोक १३१ | Manache Shlok - Shlok 131

मनाचे श्लोक - श्लोक १३१ - [Manache Shlok - Shlok 131] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १३१


भजाया जनीं पाहतां राम एकू ।
करी बाण एकू मुखी शब्द एकू ॥
क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू ।
धरा जानकीनायकाचा विवेकू ॥१३१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


जगत्यां जनैःव्य एको हि रामो ।
वचो यस्य चैकं करे बाण एकः ॥
चरित्रं जनोद्धारणे यस्य गर्ज ।
त्यतो जानकीनायकः सेव्य एव ॥१३१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


TEXT