मनाचे श्लोक - श्लोक १३०

प्रकाशन: संपादक मंडळ | २ जून २००८

मनाचे श्लोक - श्लोक १३० | Manache Shlok - Shlok 130

मनाचे श्लोक - श्लोक १३० - [Manache Shlok - Shlok 130] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १३०


मना अल्प संकल्प तोही नसावा ।
सदा सत्यसंकल्प चित्तीं वसावा ॥
जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा ।
रमाकांत एकान्तकाळी भजावा ॥१३०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो माऽस्तु रामं विना ते विकल्पः ।
सदा वर्धतां सत्यसंकल्प एव ॥
परत्यिज्य मूढैः समं जल्पवादं ।
रमाकांतमेकांतवृत्त्या भजस्व ॥१३०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


...