मनाचे श्लोक - श्लोक १२९

प्रकाशन: संपादक मंडळ | १ जून २००८

मनाचे श्लोक - श्लोक १२९ | Manache Shlok - Shlok 129

मनाचे श्लोक - श्लोक १२९ - [Manache Shlok - Shlok 129] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १२९


गतीकारणे संगती सज्जनाची ।
मती पालटे सूमती दुर्जनाची ॥
रतीनायिकेचा पती नष्ट आहे ।
म्हणोनी मनाऽतीत होवोनि राहे ॥१२९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


यदा जायते संगतिः सज्जनानां ।
तदा दुर्जनस्यापि धीः शांतिमेति ॥
रतीशो मनःक्षोभकोऽस्तीति मत्वा ।
विधेयः प्रयत्नो बुधैर्निर्ममत्वे ॥१२९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


...