मनाचे श्लोक - श्लोक १२७

प्रकाशन: संपादक मंडळ | ३० मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक १२७ | Manache Shlok - Shlok 127

मनाचे श्लोक - श्लोक १२७ - [Manache Shlok - Shlok 127] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १२७


जगीं धन्य तो रामसूखें निवाला ।
कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला ॥
देहेभावना रामबोधे उडाली ।
मनोवासना रामरूपीं बुडाली ॥१२७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


स धन्यो हरेर्नामघोषेण तृप्त ।
स्तथाऽऽकर्ण्य यत्कथां शांतचित्तः ॥
अहंतोद्भवा देहगेहाधिरुढा ।
दृढा वासना यस्य रामे विलीना ॥१२७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


...