मनाचे श्लोक - श्लोक १२४

प्रकाशन: संपादक मंडळ | २७ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक १२४ | Manache Shlok - Shlok 124

मनाचे श्लोक - श्लोक १२४ - [Manache Shlok - Shlok 124] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १२४


तये द्रौपदीकारणे लागवेगे ।
त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागें ॥
कळीलागिं जाला असे बौद्ध मौनी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


पुरा द्रौपदीप्रीतये देवदेवः ।
स्वयं तत्क्षणादेव तन्नाऽविरासीत्‌ ॥
सएव प्रपेदे कलौ बौद्धरुपं ।
स नोपेक्षते देवदेवः स्वभक्तम्‌ ॥१२४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


...