मनाचे श्लोक - श्लोक १२१

प्रकाशन: संपादक मंडळ | २४ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक १२१ | Manache Shlok - Shlok 121

मनाचे श्लोक - श्लोक १२१ - [Manache Shlok - Shlok 121] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक १२१


महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला ।
म्हणोनी तयाकारणे सिंह जाला ॥
न ये ज्वाळ वीशाळ संनधि कोणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


स्वभक्तं कयाधोः सुतं तातकोपा ।
दतिक्लिष्टमालोक्य जातानुकंपः ॥
नृसिंहस्वरपेण योऽरक्षदार्त्तेः ।
त्स नोपेक्षते देवदेवः स्वभक्तम्‌ ॥१२१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


...