मनाचे श्लोक - श्लोक ११९

प्रकाशन: संपादक मंडळ | २२ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक ११९ | Manache Shlok - Shlok 119

मनाचे श्लोक - श्लोक ११९ - [Manache Shlok - Shlok 119] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ११९


अजामेळ पापी तया अंत आला ।
कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला ॥
अनाथासि आधार हा चक्रपाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


द्विजोजामिलः पापकर्मांऽतकाले ।
वदन्पुत्रनाम प्रपेदे विमुक्ति ॥
अनाथस्य यो रक्षकश्र्चापपाणिः ।
स नोपेक्षते देवदेवः स्वभक्तम्‌ ॥११९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


...