मनाचे श्लोक

मनाचे श्लोक | Manache Shlok
समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक

मनाचे श्लोक - [Manache Shlok] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक’ हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे.
मराठी पारंपारीक संस्कृतीत समर्थ रामदासकृत ‘मनाचे श्लोक’ सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत आणि संप्रदायतील शिष्यांकडून भीक्षा मागतानाही आणि संस्कारसुविचार म्हणूनही म्हटले जात.