महाराष्ट्रातील किल्ले

सिंहगड किल्ला | Sinhagad Fort

महाराष्ट्रातील किल्ले - [Forts in Maharashtra] महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशे, मॅप. [Information, Photos, Videos and Google Map of all Forts in Maharashtra, India].

राजमाची किल्ला | Rajmachi Fort

राजमाची किल्ला

महाराष्ट्रातील किल्ले

खंडाळ्याच्या घाटात घाट सुरु होताना राजमाची पॉईंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला. किल्ल्याच्या वाटेवरुन जाताना एका बाजुला पावसाळ्यात उल्हास नदीच्या खोऱ्यात घनदाट झाडी प्रचंड धबधबे, उसळणारे ढग, अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती हे दृश्य अतिशय सुंदर, रमणीय आनंददायी आहे.

अधिक वाचा

कोरीगड - कोराईगड किल्ला | Korigad Fort

कोरीगड - कोराईगड किल्ला

महाराष्ट्रातील किल्ले

हा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या सद्यःस्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे या भागातील किल्ले पहावयाचे असल्यास तीन ते चार दिवसांची सवड हवी.

अधिक वाचा