पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

महाराष्ट्रातील किल्ले

महाराष्ट्रातील किल्ले - [Forts in Maharashtra].

सिंहगड किल्ला | Sinhagad Fort

सिंहगड किल्ला

विभाग महाराष्ट्रातील किल्ले

पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूख गडावरुन दिसतो.

अधिक वाचा

लोहगड किल्ला | Lohagad Fort

लोहगड किल्ला

विभाग महाराष्ट्रातील किल्ले

गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. विंचूकाट्यास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात.

अधिक वाचा

चावंड किल्ला | Chavand Fort

चावंड किल्ला

विभाग महाराष्ट्रातील किल्ले

नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी च्या आसपास चावंड वसलेला आहे. चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे.

अधिक वाचा

नाणेघाट किल्ला | Naneghat Fort

नाणेघाट किल्ला

विभाग महाराष्ट्रातील किल्ले

प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी. सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान (जुन्नर) या राजमार्गावर नाणेघाटात डोंगर फोडून ह्या मार्गाची निर्मिती केली गेली.

अधिक वाचा

रायगड किल्ला | Raigad Fort

रायगड किल्ला

विभाग महाराष्ट्रातील किल्ले

सह्याद्रीतील किल्ल्यांच्या रांगांतील हा एक दुवा आहे. रायगड हा निसर्गतःच डोंगरांनी वेढलेला असल्यामुळे ( तसेच) शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा यासाठी पुणे सोडून पश्चिम डोंगरात रायगड ही राजधानी महाराजांनी निवडली.

अधिक वाचा

Book Home in Konkan