पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

महाराष्ट्रातील विभाग

महाराष्ट्रातील विभाग - [Divisions of Maharashtra State] महाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यात विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा विभाग आहेत- औरंगाबाद, अमरावती, कोकण, नागपूर, नाशिक व पुणे. हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.

भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), खानदेश व उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग) आणि कोकण (कोकण विभाग).

ALT

LINK TEXT

विभाग महाराष्ट्रातील विभाग

some of the sample data from the article. interesting content area where user can fing the moral of inside article

अधिक वाचा

Book Home in Konkan