Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मोरेश्वर-मोरगाव

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २००९

मोरेश्वर - मोरगाव | Moreshwar-Morgaon

मोरेश्वर-मोरगाव - [Moreshwar-Morgaon] अष्टविनायक ठिकाण असलेल्या मोरगाव येथील मोरेश्वर गणपती बद्दल माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशा. [Information, Photos, Videos and Google Map of Moreshwar-Morgaon Maharashtra, India] Page 8.

अन्य उपयुक्त माहिती


मोरगाव देवस्थान, चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधिपत्याखाली आहे. देवस्थान तर्फे सेवेकरी वंशपरंपरागत आहे. देवस्थानतर्फे योग्य ती देणगी घेऊन अभिषेक, सहस्त्रवर्तने एकादशणी केली जाते. देवस्थानतर्फे भोजनाची सोय आहे.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play