MarathiMati.com - Android App on Google Play Store

मोरेश्वर-मोरगाव

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २००९

मोरेश्वर - मोरगाव | Moreshwar-Morgaon

मोरेश्वर-मोरगाव - [Moreshwar-Morgaon] अष्टविनायक ठिकाण असलेल्या मोरगाव येथील मोरेश्वर गणपती बद्दल माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशा. [Information, Photos, Videos and Google Map of Moreshwar-Morgaon Maharashtra, India] Page 2.

श्रीक्षेत्र मोरगावाचे भौगोलिक स्थान व मार्ग परिचय


पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यात, कऱ्हा नदीच्या काठावर हे भूस्वानंदभुवन म्हणजे मोरगाव क्षेत्र आहे. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे आणि एके काळी येथे खूप मोर होते म्हणून या गावाचे नाव मोरगाव असे प्रचलित झाले. या क्षेत्रास जाण्यास अनेक मार्ग आहेत.

  • पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावरून एस.टी. गाड्या सुटतात.
  • पुणे सोलापूर महामार्गावर पुण्यापासून ५६ कि.मी. वर चौफुला फाट्यावरून उजवीकडे नीरामार्गावर मोरगाव क्षेत्र आहे. पुणे-हडपसर-लोणी-चौफुला-सुपा-मोरगांव हे अंतर ७९ कि.मी. आहे.
  • पुणे-हडपसर-सासवड-जेजूरी-मोरगाव हा ६४ कि.मी. चा दुसरा मार्ग आहे. महाराष्ट्राचे आद्यदैवत जेजुरीचा खंडोबा याचे दर्शन घेऊन मग पुढे मोरगावी जावे.
  • जेजुरी रेल्वे स्टेशनवर उतरून एस.टी. ने मोरगावला जाता येते. जेजूरी ते मोरगाव अंतर १५ कि.मी. आहे.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store