MarathiMati.com - Android App on Google Play Store

बल्लाळेश्वर-पाली

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २००९

बल्लाळेश्वर - पाली | Ballaleshwar-Pali - Page 2

बल्लाळेश्वर-पाली - [Ballaleshwar-Pali] अष्टविनायक ठिकाण असलेल्या पाली येथील बल्लाळेश्वर गणपती बद्दल माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशा. [Information, Photos, Videos and Google Map of Ballaleshwar-Pali Maharashtra, India] Page 2.

श्रीक्षेत्र बल्लाळेश्वराचे भौगोलिक स्थान व मार्ग


श्री क्षेत्र बल्लाळेश्वर हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात नागोठणे गावाजवळील पाली या गावी आहे.

  • मुंबईहून पनवेल-खोपोलीमार्गे पाली १२४ कि.मी. अंतरावर आहे किंवा मुंबईहून पनवेल पेण-वडखळ, नागोठणे-वाकणमार्गे पाली १२० कि.मी. अंतरावर आहे.
  • पुण्याहून लोणावळा - खोपोलीमार्गे पाली हे अंतर १११ कि.मी. आहे.
  • मुंबई ते पाली तसेच पुणे ते पाली अशी थेट एस.टी. बसची सोय आहे.
  • मुंबई ते कर्जत रेल्वेने यावे, कर्जत ते पाली बसची सोय आहे.
  • खोपोली, पनवेल, कर्जत येथून एस.टी. बसेसची सोय आहे.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store