Maharashtra | महाराष्ट्र

अद्वितीय ठिकाणे

Extraordinary Places | Maharashtra (India)

Sarasbaug in 1860 - Pune, सैर सपाटा(Travel Maharashtra State,India)

धार्मिक ठिकाणे

Jejuri Khandoba

जेजुरी हे ठिकाण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका अधिक वाचा..

महाराष्ट्र संकीर्ण

Maharashtra Map

महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळानुसार ३ रा व लोकसंखेनुसार २ रा क्रमाक संकीर्ण माहिती

महाराष्ट्रातील किल्ले

हरिश्चंद्रगड(Harishchandragad) म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर ! ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड

MarathiMati.com - Android App on Google Play Store


मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer