क्रीडा - महाराष्ट्रातील पारंपारिक खेळ

क्रीडा - महाराष्ट्रातील पारंपारिक खेळ | Traditional Sports of Maharashtra - India
छायाचित्र: हर्षद खंदारे

क्रीडा - [Traditional Sports of Maharashtra - India] महाराष्ट्रातील पारंपारिक खेळांची सखोल माहिती देणारा विभाग.

कुस्ती

खाशाबा जाधव Khashaba Jadhav (जानेवारी १५, १९२६ - ऑगस्ट १४, १९८४) हे ऑलिंपिकपदकविजेते कुस्तीगीर होते. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.