मराठी पुस्तक परिचय

मराठी पुस्तक परिचय | Marathi Books Reviews

मराठी पुस्तक परिचय - [Marathi Books Reviews].

येसूबाई | Yesubai - Marathi Book Review

येसूबाई

मराठी पुस्तक परिचय

ज्वलज्वलनतेजस संभाजी राजांची सखी महाराज्ञी येसूबाईच्या चरित्रावर लिहिलेली मराठी साहित्यातील येसूबाई ही नवी कादंबरी !

अधिक वाचा

नकारात्मक इतिहास रचणाऱ्या नेत्याचं वादळी चरित्र | Adolf Hitler The Great Dictator - Marathi Book Review

नकारात्मक इतिहास रचणाऱ्या नेत्याचं वादळी चरित्र

मराठी पुस्तक परिचय

अ‍ॅडॉल्फ हिटलर या ऐतिहासिक व्यक्तीबाबतचं कुतूहल सर्वसामान्य माणसापासून अभ्यासक, लेखकांना अद्यापही आहे; कारण दुसरं महायुद्ध त्याच्यामुळे सुरू झालं होतं.

अधिक वाचा

सरदार पटेलांचं अभ्यासपूर्ण स्मरण | Mahamanav Sardar Patel - Marathi Book Review

सरदार पटेलांचं अभ्यासपूर्ण स्मरण

मराठी पुस्तक परिचय

४२व्या वर्षी राजकारणात आलेल्या वल्लभभाई पटेलांच्या जीवनातील १९४५ - १९५० हा कालखंड संघर्षमय होता. या संघर्षमय कालखंडाचं या कादंबरीत प्राधान्याने चित्रण करण्यात आलं आहे.

अधिक वाचा

गुलजार यांच्या पटकथा मराठीत - एक अपूर्व योग | Gulzar Patkatha - Marathi Book Review

गुलजार यांच्या पटकथा मराठीत - एक अपूर्व योग

मराठी पुस्तक परिचय

गुलजारांनी १९७१ साली त्यांचा पहिला सिनेमा दिग्दर्शित केला. हा पहिला सिनेमा होता ज्याची पटकथा आणि दिग्दर्शन दोन्ही गुलजारांनी केलं होतं.

अधिक वाचा

लहान मुलांचे निरागस भावविश्व - बगळा | Bagala - Marathi Book Review

लहान मुलांचे निरागस भावविश्व - बगळा

मराठी पुस्तक परिचय

मर्यादेच्या बाहेर जाऊन शब्दांच्या आणि भाषेच्या बंधनांना झुगारून काही लेखक एक वेगळी उंची गाठतात, त्याचेच हे एक उत्तम उदाहरण.

अधिक वाचा

ती आणि मी - मराठी पुस्तक परिचय | Tee Ani Me - Marathi Book Review

ती आणि मी

मराठी पुस्तक परिचय

भंवरलालजी जैन व त्यांच्या पत्नी कांताबाई जैन यांच्या जवळपास ४५ वर्षांच्या सहजीवनाचा चढता-उतरता आलेख या पुस्तकात वाचायला मिळतो.

अधिक वाचा