Maharashtra | महाराष्ट्र

मराठी साहित्य प्रकाशने | Marathi Publications

Marathi Literature(मराठी साहित्य)

मराठी साहित्य प्रकाशने

  • पॉप्यूलर प्रकाशन, मुंबई ०२२ २४९४१६५६
  • मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई ०२२ २३६९२०४४
  • लोकमाड़्मय गॄह, मुंबई ०२२ २४३४२४७४
  • आविष्कार पब्लिकेशन्स, मुंबई ०२२ २४११२९१५
  • सिद्धार्थ प्रकाशन, मुंबई ०२२ २४१५५३८२
  • मौज प्रकाशन गॄह, मुंबई ०२२ २३८७१०५०
  • दिलीपराज प्रकाशन, पूणे ०२० ४४८३९९५
  • दिलीपराज प्रकाशन, मुंबई ०२२२८९४९२९५
MarathiMati.com - Android App on Google Play Store


मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer