MarathiMati.com - Android App on Google Play Store

हुतात्मा चौक मुंबई - मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ मार्च २०१२

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे - हुतात्मा चौक मुंबई | Hutatma Names - Hutatma Chowk Mumbai

हुतात्मा चौक मुंबई - मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे [Hutatma Names - Hutatma Chowk Mumbai].

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे

२१ नोव्हेंबर १९५५ / १६, १७, १८, १९, २० जानेवारी १९५६


  • सिताराम बनाजी पवार
  • जोसेफ डेव्हिड पेजारकर
  • चिमणलाल डी. शेठ
  • भास्कर नारायण कामतेकर
  • रामचंद्र सेवाराम
  • शंकर खोटे
  • धर्माजी गंगाराम नागवेकर
  • रामचंद्र लक्ष्मण जाधव
  • के. जे. झेवियर
  • पी. एस. जॉन
  • शरद जी. वाणी
  • वेदीसिंग
  • रामचंद्र भाटीया
  • गंगाराम गुणाजी
  • गजानन ऊर्फ बंडू गोखले
  • निवृत्ती विठोबा मोरे
  • आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
  • बालप्पा मुतण्णा कामाठी
  • धोंडू लक्ष्मण पारडूले
  • भाऊ सखाराम कदम
  • यशवंत बाबाजी भगत
  • गोविंद बाबूराव जोगल
  • पांडूरंग धोंडू धाडवे
  • गोपाळ चिमाजी कोरडे
  • पांडूरंग बाबाजी जाधव
  • बाबू हरी दाते
  • अनुप माहावीर
  • विनायक पांचाळ
  • सिताराम गणपत म्हादे
  • सुभाष भिवा बोरकर
  • गणपत रामा तानकर
  • सिताराम गयादीन
  • गोरखनाथ रावजी जगताप
  • महमद अली
  • तुळशीराम पुंजाजी बेलसरे
  • देवाजी सखाराम पाटील
  • शामलाल जेठानंद
  • सदाशिव महादेव भोसले
  • भिकाजी पांडूरंग रंगाटे
  • वासुदेव सुर्याजी मांजरेकर
  • भिकाजी बाबू बांबरकर
  • सखाराम श्रीपत ढमाले
  • नरेंद्र नारायण प्रधान
  • शंकर गोपाल कुष्टे
  • दत्ताराम कृष्णा सावंत
  • बबन बापू भरगुडे
  • विष्णू सखाराम बने
  • सिताराम धोंडू राडये
  • तुकाराम धोंडू शिंदे
  • विठ्ठल गंगाराम मोरे
  • रामा लखन विंदा
  • एडवीन आमब्रोझ साळवी
  • बाबा महादू सावंत
  • वसंत द्वारकानाथ कन्याळकर
  • विठ्ठल दौलत साळुंखे
  • रामनाथ पांडूरंग अमृते
  • परशुराम अंबाजी देसाई
  • घनश्याम बाबू कोलार
  • धोंडू रामकृष्ण सुतार
  • मुनीमजी बलदेव पांडे
  • मारुती विठोबा म्हस्के
  • भाऊ कोंडीबा भास्कर
  • धोंडो राघो पुजारी
  • हृदयसिंग दारजेसिंग
  • पांडू माहादू अवरीरकर
  • शंकर विठोबा राणे
  • विजयकुमार सदाशिव भडेकर
  • कृष्णाजी गणू शिंदे
  • रामचंद्र विठ्ठल चौगुले
  • धोंडू भागू जाधव
  • रघुनाथ सखाराम बीनगुडे
  • काशीनाथ गोविंद चिंदरकर
  • करपैया किरमल देवेंद्र
  • चुलाराम मुंबराज
  • बालमोहन
  • अनंता
  • गंगाराम विष्णू गुरव
  • रत्नु गोंदिवरे
  • सय्यद कासम
  • भिकाजी दाजी
  • अनंत गोलतकर
  • किसन वीरकर
  • सुखलाल रामलाल बंसकर
  • पांडूरंग विष्णू वाळके
  • फुलवरी मगरु
  • गुलाब कृष्णा खवळे
  • बाबूराव देवदास पाटील
  • लक्ष्मण नरहरी थोरात
  • ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
  • गणपत रामा भुते
  • मुनशी वझीरअली
  • दौलतराम मथुरादास
  • विठ्ठल नारायण चव्हाण
  • देवजी शिवन राठोड
  • रावजीभाई डोसाभाई पटेल
  • होरमसजी करसेटजी
  • गिरधर हेमचंद लोहार
  • सत्तू खंडू वाईकर

नाशिक


  • गणपत श्रीधर जोशी
  • माधव राजाराम तुरे(बेलदार)

बेळगांव


  • मारुती बेन्नाळकर
  • मधूकर बापू बांदेकर
  • लक्ष्मण गोविंद गावडे
  • महादेव बारीगडी

निपाणी


  • कमलाबाई मोहिते

मुंबई - ३ जून १९६५


  • सिताराम दुलाजी घाडीगांवकर
MarathiMati.com - Android App on Google Play Store