MarathiMati.com - Android App on Google Play Store

मुंबई

मुंबई | Mumbai | Formerly known as Bombay

मुंबई - मुंबई विभाग,जिल्हा, शहराविषयी माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि लेख[Mumbai the capital city of Maharashtra - Formerly known as Bombay].

कायहो मुंबई बंदर उमदा कोठ्यावधि फिरतात जहाजे ॥
अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ॥
गव्हर्नराचे तक्त मजेचे दिसते उमदा खूब शिरा॥
तऱ्हेतऱ्हेचे रंगित बंगले ऐन इंग्रजी पहा तऱ्हा॥
भर रस्त्यामध्ये उभे शिपाई लोक म्हणती सरा सरा॥
रथगाड्यांची गर्दी होती व्हा बाजूला मागें फिरा॥
मोठे मोठे सावकारसाहेब रथ फिरवीती झरा झरा ॥
नव खंडीचे माणुस पाहुन रथ म्हणती हा बरा बरा ॥
जिकडे तिकडे अशीच गर्दी रथ जाता घडघड वाजे ॥
अज कंपनी शहर त्याजला लंकेची उपमा साजे ॥श्री गोविंद माडगावकर यांच्या 'मुंबईचे वर्णन' ह्या पुस्तकातून.

दृष्टिकोन

प्रभाव

महत्त्वाची स्थळे

हुतात्मा चौक

आपला प्रदेश | Aapala Pradesh

आपला प्रदेश

विभाग भूतकाळ आणि वर्तमान

भारतीय भूमिपृष्ठाचा तोल दक्षिण कातळाने (डेक्कन ट्रॅपने ) सांभाळला आहे. या दक्षिण कातळावरच्या महाराष्ट्र प्रदेशाने भारताच्या राष्ट्रीय जीवनाला असाच भक्कम आधार दिलेला आहे. अतिप्राचीन काळच्या इतिहासाचा कानोसा घेतला नाही तरी गेल्या सहस्त्रकातील महाराष्ट्राची जडणघडण त्याचे मोठेपण सांगून जाते.

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store