MarathiMati.com - Android App on Google Play Store

विज्ञान आणि तंत्रज्ञान

लेखन रा. वि. सोवनी | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे.

सागरी उत्पादने

झिंगे, खेकडे, शेवंड्या, कार्प जातीचे मासे इत्यादी सागरी प्राण्याचे संवर्धन करण्याचे प्रकल्प राज्यात काही ठिकाणी सुरू करण्यात आले असून त्यात यश मिळत आहे.

झिंगे, खेकडे, शेवंड्या, कार्प जातीचे मासे इत्यादी सागरी प्राण्याचे संवर्धन करण्याचे प्रकल्प राज्यात काही ठिकाणी सुरू करण्यात आले असून त्यात यश मिळत आहे. सागरी तण-सागरकिनाऱ्यावर शैवाल (आल्गी) जातीच्या अनेक वनस्पती असतात. यांना सागरी तण असे म्हणतात. या सागरी तणांपासून अनेक प्रकारची रासयनिक द्रव्ये मिळतात. उदा. आयोडिन. कक्षाने सागर किनाऱ्यांचे सर्वेक्षण करून सागरी तणांचे संवर्धन करण्याजोगी स्थळे निवडली. त्यानुसार हिप्निया, सरगॅसम, ग्लॅसिलॅरिआ या जातींची सागरी तणे वाढविता येणे शक्य आहे असे आढळून आले. संवर्धनाचा प्रकल्प मालवण येथे कार्यन्वित झाला आहे.

MarathiMati.com - Android App on Google Play Store