भूतकाळ आणि वर्तमान

सहकारी चळवळ | Sahakari Chalaval M.V Namjoshi

भूतकाळ आणि वर्तमान - [Maharashtra Past and Present] गौरवशाली महाराष्ट्राचा भूतकाळ आणि वर्तमान माहिती, छायाचित्रे आणि व्हिडीओ.

सहकारी चळवळ | Sahakari Chalaval M.V Namjoshi

सहकारी चळवळ

विभाग भूतकाळ आणि वर्तमान

सहकारी विकासाच्या बाबतीत भारतीय राज्यात महाराष्ट्र बहुतेक सर्वात अग्रेसर आहे. भारतीय सहकारी चळवळीमध्ये गुंतलेल्या खेळत्या भांडवलाचा १/६ भाग महाराष्ट्रातील सहकारी प्रयत्नात गुंतला आहे. खेळते भांडवल, ठेवी, स्वमालकीचा पैसा, भाग भांडवल, सभासदत्व व (सहकारी) संस्थाची संख्या या सर्वच, बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे.

अधिक वाचा

विज्ञान आणि तंत्रज्ञान | Science Technology R.V Sovani

विज्ञान आणि तंत्रज्ञान

विभाग भूतकाळ आणि वर्तमान

स्वतंत्र भारताचा जन्म अणु युगाच्या सुरुवातीच्या काळात झाला. त्याच्या सुदैवाने जवाहरलाल नेहरू यांच्या सारखे द्रष्टे पुढारी मार्गदर्शन करण्यास सज्ज होते. त्यांच्या बरोबरीने भारतातील वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती योग्य मार्गाने व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असणारे प्रज्ञावंत डॉ. होमी भाभा होते.

अधिक वाचा

शिक्षण | Education by Madhuri Shah

शिक्षण

विभाग भूतकाळ आणि वर्तमान

छत्रपती शाहु महाराजांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी शिक्षणाचा प्रसार केला. शिक्षणाच्या प्रसाराने मने संस्कारित झाली म्हणजे जातिभेद नष्ट होईल या भावनेने त्यांनी सार्वजनिक शिक्षणाची मोहीम कोल्हापूर संस्थानात सुरू केली. अस्पृश्य समाजातील शिकलेल्या मुलांना त्यांनी नोकऱ्या दिल्या इतकेच नव्हे तर दुर्बल घटकांसाठी राखीव जागाही ठेवल्या.

अधिक वाचा